आमच्याबद्दल
बातमीचा पंचनामा हे महाराष्ट्रातील स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवणारे मराठी डिजिटल वृत्तमाध्यम आहे.
सत्य बातमी, निर्भीड मांडणी आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवणे हा आमचा प्रयत्न आहे.
संपादकीय टीम
संपादक : सुरेश रामचंद्र दाड
कार्यकारी संपादक : दिनेश रामचंद्र दाड
संपर्क व कार्यालयाचा पत्ता
कुंभार पिंपळगाव, ता. घनसावंगी, जि. जालना, महाराष्ट्र.